top of page
  • Instagram
  • Facebook
  • X
  • LinkedIn
  • Youtube

डॉ. देवयानी पंडित

शिक्षणाच्या क्षेत्रात 30+ वर्षांचा अनुभव.

शिक्षणक्षेत्रातील अनुभव व काम

डॉ. देवयानी पंडित ह्यांनी गेल्या ३० वर्षात शिक्षणाच्या विविध क्षेत्रांमध्ये काम केले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामधील सुचविलेली तत्त्वे  प्रत्यक्ष क्लासरूममध्ये  अंमलात आणण्यासाठी शिक्षण व्यवस्थेशी सम्बन्धित प्रत्येक व्यक्तीला प्रशिक्षण देणे आणि त्याआधारे शिक्षण व्यवस्थेत चांगले बदल घडविणे असे त्यांचे उद्दिष्ट आहे. 
प्रशिक्षणाबरोबरच संशोधन, , प्रकल्प व्यवस्थापन, प्रकल्प मूल्यमापन व monitoring, अहवाल लेखन, ही त्यांच्या कामाची अन्य क्षेत्रे आहेत.


 पुणे महानगरपालिका, SCERT (महाराष्ट्र  सरकार) , विविध सामाजिक  आणि कॉर्पोरेट संस्था ते आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी काम केले आहे. जवळजवळ १० हजारहून जास्त व्यक्तींसाठी त्यांनी प्रशिक्षण घेतले आहे ज्यामध्ये विद्यार्थी, शिक्षक, प्रोफेसर, शिक्षक प्रशिक्षक, प्रिन्सिपॉल, वरिष्ठ अधिकारी अशा सर्वांचा समावेश आहे.

प्रशिक्षण क्षेत्रे

सर्जनशीलता, नवनिर्मिती

प्रशिक्षक  प्रशिक्षण

प्रभावी व्यक्तिमत्त्व

विद्यार्थी केंद्रित 
अध्ययन अध्यापन

LinkedIn पृष्ठावर अधिक माहितीसाठी भेटा.

Connect

माझे दृष्टिकोण आणि मते.

bottom of page