top of page
  • Instagram
  • Facebook
  • X
  • LinkedIn
  • Youtube

कोण आहेत डॉ. देवयानी पंडित?

राजकीय परिदृश्यात बदल करण्याच्या इच्छुक एक स्वतंत्र उमेदवार

  • रोख निधी नाही

  • कार्यकर्ते नाहीत

  • कार्यालये नाहीत

  • मिरवणुका, मोठ्या सभा नाहीत

  • दोषारोप नाही

व्हिजन

पुणे शहराला पहिल्या क्रमांकाचे मॉडेल स्मार्ट सिटी बनविणे ज्या योगे ऑक्सफर्ड आणि केंब्रिज  ' पश्चिमेकडील पुणे ' म्हणून ओळखले जातील.

मिशन

प्रत्येक पुणेकर नागरिकाच्या ज्ञानाचा व कौशल्याचा उपयोग करून शहराचे विविध प्रश्न सोडविणे, शहराचा शाश्वत विकास घडवून आणणे आणि भारतातील इतर शहरांसाठी विकासाचे नावीन्यपूर्ण प्रारूप ( मॉडेल) निर्माण करणे.

तरुणांना संदेश

आमच्या आंदोलनात सामील व्हा

यूट्यूब व्हिडिओ

चला, पुण्याला जगातील एक सर्वोत्तम शहर बनवू या!

bottom of page